Saata Jalmachya Gaathi | श्रुतीने विचारला नंदादेवींना जाब | Star Pravah
2019-12-11 1 Dailymotion
स्टार प्रवाहावरील साता जल्माच्या गाठी या मालिकेत श्रुतीला नंदादेवींनी तिच्याबाबतीत केलेला खेळ समजतो आणि त्यांच्यावर चिडून त्यांना जाब विचारते. नंदादेवी आता काय करणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #starpravah